Marathi Katha Logo
मराठी कथाPro
महाराष्ट्राचे अग्रगण्य डिजिटल साहित्य व्यासपीठ

मराठी कथांचं
समृद्ध व आधुनिक विश्व

वाचा • ऐका • अनुभवा

बोधकथा, प्रेरणादायी प्रसंग, मुलांच्या गोष्टी, ऐतिहासिक गाथा आणि उत्कंठावर्धक भयकथांचा अथांग खजिना. आता वाचा आणि उच्च दर्जाच्या आवाजात ऐका.

४.८/५ रेटिंग
१००% विनामूल्य वाचन
HD ऑडिओ कथा
आजची विशेष कथा
बोधकथा
HD Audio
लोकप्रिय मराठी कथा

शेवटची पणती

कथा ऑडिओ ऐकाकालावधी: ५:४० मिनिटे
📖 ५,२४०+ वाचकांनी वाचलीवाचा →
कथा विभाग

लोकप्रिय कथा श्रेणी

तुमच्या आवडीचा कथा प्रकार निवडा आणि दर्जेदार साहित्याचा आनंद घ्या.

सर्व श्रेणी पहा

बोधकथा

नैतिक मूल्ये शिकवणाऱ्या कथा

कथा वाचा

प्रेरणादायी कथा

जीवनात प्रेरणा देणाऱ्या सत्य कथा

कथा वाचा

प्रेमकथा

हृदयाला स्पर्श करणाऱ्या प्रेम कथा

कथा वाचा

भयकथा

थरारक आणि रोमांचक भय कथा

कथा वाचा

रहस्यमय कथा

रहस्य उलगडणाऱ्या थरारक कथा

कथा वाचा

भावनिक कथा

मनाला भिडणाऱ्या भावनिक कथा

कथा वाचा

विनोदी कथा

हसवणाऱ्या मजेदार कथा

कथा वाचा

मुलांच्या कथा

लहान मुलांसाठी गोड कथा

कथा वाचा

प्राण्यांच्या कथा

प्राण्यांच्या मनोरंजक कथा

कथा वाचा

राजांच्या कथा

राजे-महाराजांच्या शौर्यकथा

कथा वाचा

ऐतिहासिक कथा

महाराष्ट्राच्या इतिहासावरील कथा

कथा वाचा

धार्मिक कथा

पुराण आणि धर्मावर आधारित कथा

कथा वाचा

आजीच्या कथा

आजीने सांगितलेल्या जुन्या गोड कथा

कथा वाचा

अकबर बिरबल कथा

आपल्यापैकी बहुतेक जण अकबर बिरबलाच्या गोष्टी ऐकत मोठे झालेले आहोत. बिरबल त्याच्या चातुर्यामुळे प्रसिद्ध होता. अकबर बिरबलाच्या कथांनी आपल्याला केवळ आनंदच दिला नाही, तर जीवनातील महत्वाचे सद्गुण सुद्धा शिकवले. तसेच ह्या कथांनी आपल्याला मौल्यवान नैतिक मूल्ये दिली. जर तुम्हाला तुमच्या मुलाला ह्या कथांद्वारे चांगले संस्कार द्यायचे असतील, तर या कथा नक्की वाचा, ऐका आणि तुमच्या मुलांना देखील सांगा.

कथा वाचा
नवीनतम साहित्य

नवीन आणि लोकप्रिय कथा 🔥

मराठीतील विचार करायला लावणाऱ्या आणि रंजक कथांचा समृद्ध संग्रह.

सर्व कथा पहा
शेवटची पणती
बोधकथा
ऑडिओ

शेवटची पणती

देवगावात गणू नावाचा एक गरीब कुंभार राहत होता. त्याचं छोटंसं घर, मातीची भांडी बनवण्याचं काम आणि घरात त्याची पत्नी आणि दहा वर्षांचा मुलगा—माधव. गणू दिवसभर मेहनत करून माठ, पणत्या, दिवे आणि कुंड्या बनवायचा. बाजारात त्याची भांडी विकली की घरचा संसार कसाबसा चालायचा.

8 मिनिटे वाचन
2 वाचले
घोड्याचा खरा मालक अकबर बिरबल कथा
अकबर बिरबल कथा
ऑडिओ

घोड्याचा खरा मालक अकबर बिरबल कथा

एकदा बिरबलाकडे एक विचित्र खटला आला. कोतवालाने दोन माणसांना आणि एका घोड्याला बिरबलासमोर हजर केले. एक माणुस सधन व्यापारी दिसत होता आणि दुसरा साधारण वेषातील लंगडा माणुस होता. कोतवालाने सांगितले कि हि दोन माणसे त्या घोड्यावरून भर चौकात जोरजोरात भांडत होती. त्यामुळे कोतवालाने त्यांना पकडुन बिरबलासमोर हजर केले.

4 मिनिटे वाचन
19 वाचले
कोकणातली ती रात्र
बोधकथा
ऑडिओ

कोकणातली ती रात्र

पावसाळ्याचे दिवस होते. कोकणातला पाऊस म्हणजे जणू आभाळ फाटल्यासारखा कोसळतो. समीर आपल्या गाडीने रत्नागिरीच्या पुढच्या एका निर्जन गावाकडे निघाला होता. त्याच्या आजोबांचे निधन होऊन अनेक वर्षे झाली होती आणि त्यांचा जुना वाडा तसाच पडून होता. तो वाडा विकण्याचा निर्णय समीरने घेतला होता, पण त्याआधी एकदा वाड्याची पाहणी करणे गरजेचे होते.

6 मिनिटे वाचन
14 वाचले
पारधी व कबूतर मराठी गोष्ट
बोधकथा
ऑडिओ

पारधी व कबूतर मराठी गोष्ट

एका गावाच्या हद्दीबाहेर एक मोठे वडाचे झाड होते. त्या झाडावर बरेच पक्षी घरटे बांधून राहात होते. तिकडून येणारे जाणारे लोकसुद्धा त्या वडाच्या सावलीत बसून विश्रांती घेत होते.

5 मिनिटे वाचन
5 वाचले
ऑडिओ कथा दालन

ऐका आणि साहित्यात रमा 🎧

मराठीतील उत्कृष्ट आवाजातील ऑडिओ कथा — प्रवास करताना किंवा कामाच्या वेळी ऐकण्यासाठी.

सर्व ऑडिओ कथा

अधिकृत Android Application

तुमच्या मोबाईलमध्ये
मराठी कथांचं समृद्ध विश्व

MarathiKatha ॲपसह मराठी कथांचे वाचन आणि ऑडिओ ऐकण्याचा अनुभव आणखी वेगवान, विचलित-मुक्त आणि सुखद बनवा.

सुंदर व विचलित-मुक्त वाचन

मोबाईल स्क्रीनवर डिजिटल पुस्तकासारखा सुखद, स्वच्छ आणि डोळ्यांना आराम देणारा वाचन अनुभव.

अखंड पार्श्वभूमी ऑडिओ

स्क्रीन बंद असताना किंवा इतर कामे करत असतानाही बॅकग्राउंडमध्ये ऑडिओ कथा ऐकण्याची सुविधा.

बुकमार्क व वाचन प्रगती

आवडत्या कथा जतन करा आणि जिथे वाचन थांबवले होते तिथूनच पुढे सुरू करा.

Dark & Sepia Modes

रात्रीच्या वेळी डोळ्यांवर ताण पडू नये म्हणून विशेष सेपिया व डार्क थीम मोड्स.

ऑफलाइन वाचन सुविधा

एकदा सेव्ह केलेली कथा कोणत्याही इंटरनेट कनेक्शनशिवाय कधीही, कुठेही वाचा.

१००% विनामूल्य व सुरक्षित

कोणत्याही गुंतागुंतीच्या लॉगिनशिवाय त्वरित सर्व कथांचा मनमुराद आनंद घ्या.

App Iconमराठी कथा
App
सर्वबोधकथाप्रेरणादायीमुलांच्या
शेवटची पणती
माणुसकीचा खरा अर्थ सांगणारी कथा

गावातील एका गरीब कुंभार आणि अंधाऱ्या रात्रीतील एका छोट्या पणतीची अविस्मरणीय गोष्ट...

⏱️ ५ मिनिटे ऐका

ऑडिओ प्ले सुरू आहे...

01:45 / 05:20

🏠 मुख्य📂 श्रेणी🎧 ऑडिओ🔖 सेव्ह⚙️ सेटिंग