
तानाजी मालुसरे आणि सिंहगडाची लढाई | गड आला पण सिंह गेला मराठी कथा
“आधी लगीन कोंढाण्याचं, आणि मग माझ्या रायबाचं!” स्वराज्यासाठी स्वतःच्या मुलाच्या लग्नापेक्षाही कर्तव्याला महत्त्व देणाऱ्या वीर तानाजी मालुसरे यांची ही थरारक शौर्यगाथा! उदयभान राठोडसोबतचा भीषण संग्राम, सूर्याजी मालुसरे यांचा पराक्रम आणि “गड आला, पण सिंह गेला!” या हृदयस्पर्शी प्रसंगाची कथा ऐका Marathi Katha वर.






